वर्णनात्मक नोदी
मराठी
- अचूक अनुलेखन करतो/ते.
- अडचणी समस्या शिक्षकांकडे मांडतो/ते.
- अवांतर वाचन ,पाठांतर करतो/ते.
- अवांतर वाचन करतो/ते.
- आत्मविश्वासपूर्वक बोलतो/ते.
- आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ते.
- ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो/ते.
- ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो/ते.
- कविता चालीमध्ये म्हणतो/ते.
- कविता तालासुरात साभिनय म्हणतो/ते.
- कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो/ते.
- गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/ते.
- गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/ते.
- दिलेल्या विषयांवर निबंध लिहितो/ते.
- दिलेल्या विषयांवर मुद्देसूद बोलतो/ते.
- दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो/ते.
- दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/ते.
- नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो/ते.
- नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो/ते.
- पाठातील शंका विचारतो/ते.
- प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/ते.
- प्रश्नांची अचूक उत्तरे देतो/ते.
- बोधकथा सांगतो/ते.
- वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो/ते.
- इतरांना माहिती सांगतो/ते.
- बोलताना शब्दांचा स्पष्ट उच्चार करतो/ते.
- बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो/ते.
- भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो/ते.
- भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो/ते.
- मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो/ते.
- मजकूर वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे देतो/ते.
- मुद्देसूद लेखन करतो/ते.
- योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो/ते.
- लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो/ते.
- लेखनाचे नियम पाळतो/ते.
- लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो/ते.
- वाचनाची आवड आहे.
- विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो/ते.
- विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो/ते.
- व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार, म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो/ते.
- शुद्धलेखन अचूक करतो/ते.
- संग्रहवृत्ती जोपासतो/ते.
- सुविचारांचा संग्रह करतो/ते.
- स्वत:हून प्रश्न विचारतो/ते.
- स्वयंअध्ययन करतो/ते.
- स्वाध्याय अचूक सोडवितो/ते.
- हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
- 1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12 स्वत:हून प्रश्न विचारतो
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26 अवांतर वाचन करतो
27 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28 मुद्देसूद लेखन करतो
29 शुद्धलेखन अचूक करतो
30 अचूक अनुलेखन करतो
31 स्वाध्याय अचूक सोडवितो
32 स्वयंअध्ययन करतो
33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34 संग्रहवृत्ती जोपासतो
35 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
37 लेखनाचे नियम पाळतो
38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41 पाठातील शंका विचारतो
42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार काढतो
43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
44 वाचनाची आवड आहे
45 कविता चालीमध्ये म्हणतो
46 अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47 सुविचाराचा संग्रह करतो
48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50 बोधकथा सांगतो
51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो गणित
- अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते.
- अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते.
- आलेखाचे वाचन करतो/ते.
- आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते.
- उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते.
- उदाहरणे गतीने सोडवितो/ते.
- क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते.
- गणितातील सूत्रे समजून घेतो/ते.
- गणितीय कोडी सोडवितो/ते.
- गणितीय चिन्हे ओळखतो/ते.
- गुणाकाराने पाढे तयार करतो/ते.
- चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते.
- तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते.
- थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते.
- दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते.
- दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते.
- परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते.
- पाढे पाठांतर करतो/ते.
- बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते.
- भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते.
- लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते.
- विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते.
- विविध परिमाणे समजून घेतो/ते.
- विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/ते.
- विविध भौमितिक संबोध समजून घेतो/ते.
- विविध राशिची एकके सांगतो/ते.
- विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो/ते.
- संख्या अक्षरी लिहितो/ते.
- संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो/ते.
- संख्या वाचन करतो/ते
- संख्या विस्तारीत रूपात लिहितो/ते.
- संख्याचा क्रम ओळखतो/ते.
- संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो/ते.
- संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो/ते.
- संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो/ते.
- संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/ते.
- समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो/ते.
- सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो/ते
- सारणी व तक्ता तयार करतो/ते.
- सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो/ते.
- 1 संख्या वाचन करतो
2 लहान मोठ्या संख्या ओळखतो
3 संख्याचा क्रम ओळखतो
4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
6 पाढे पाठांतर करतो
7 गुणाकाराने पाढे तयार करतो
8 संख्या अक्षरी लिहितो
9 अक्षरी संख्या अंकात मांडतो
10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो
15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
17 गणितीय चिन्हे ओळखतो
18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
19 गणितातील सूत्रे समजून घेतो
20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
23 विविध परिमाणे समजून घेतो
24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
25 विविध राशीची एकके सांगतो
26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
27 उदाहरणे गतीने सोडवितो
28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
29 आलेखाचे वाचन करतो
30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 33 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो
35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
41 गणितीय कोडी सोडवितो
42 सारणी व तक्ता तयार करतो
English
- Copy the Letters and words correctly.
- Enjoy the rhythm and understand.
- Give responses in various contexts.
- Identify commonly used words.
- Listen with concentration.
- Read aloud from textbook.
- Read and act accordingly.
- Read english daily newspaper.
- Read silently by understanding.
- Read the part in dialougs by understanding.
- Read the poem in rhythm.
- Rearrange the story events.
- Recite with enjoyment poems and songs.
- Solve the Activity by confidence.
- Take part in language game.
- Take the dictation of familiar words.
- Write correctly on one line.
- Write the answer of questions
सामान्य विज्ञान
- अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो/ते.
- अवकाशीय घटना समजून घेतो/ते.
- आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो/ते.
- आधुनिक शोधाची माहिती घेतो/ते.
- चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो/ते.
- जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो/ते.
- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो/ते.
- धातू व अधातू सांगतो/ते.
- धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो/ते.
- नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो/ते.
- नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो/ते.
- नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो/ते.
- पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो/ते.
- परिसरात घडणार्या घटनांची माहिती घेतो/ते.
- पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो/ते.
- पाण्याचे महत्त्व जाणतो/ते.
- पारीभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेतो/ते.
- पिके, हवामान, जमीन इ. विषयी माहिती संकलित करतो/ते.
- प्रथमोपचाराची माहिती सांगतो/ते.
- प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो/ते.
- प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो/ते.
- प्रदूषणाचे प्रकार सांगतो/ते.
- प्रयोगाची अचूक आकृती काढतो/ते.
- प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो/ते.
- प्रयोगाच्या साहित्यांची मांडणी करतो/ते.
- बदलाचे प्रकार सांगतो/ते.
- बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो/ते.
- भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो/ते.
- मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो/ते.
- मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो/ते.
- रोगांची माहिती घेतो व लक्षणे सांगतो/ते.
- रोगावरील उपायांची माहिती करून घेतो/ते.
- वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो/ते.
- विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो/ते.
- विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो/ते.
- विज्ञानातील गंमतीजमती सांगतो/ते.
- विविध पदार्थांचे गुणधर्म सांगतो/ते.
- विविध प्रकारच्या बलांची माहिती सांगतो/ते.
- वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो/ते.
- वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासतो/ते.
- वैज्ञानिक राशीची एकके सांगतो/ते.
- वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो/ते.
- वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो/ते.
- वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो/ते.
- सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो/ते.
- समतोल आहाराचे महत्व सांगतो/ते.
सामाजिक शास्त्रे
- ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो/ते.
- संविधान व प्रतिज्ञा म्हणतो/ते.
- समाजसुधारकाची माहिती सांगतो/ते.
- संविधानाचे महत्व सांगतो/ते.
- थोर नेत्याची माहिती सांगतो/ते.
- ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो/ते.
हिंदी
- अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता/ती है।
- अपने विचार हिंदी मे व्यक्त करता/ती है।
- गीत और कविताए कंठस्थ करता/ती है।
- चिंत्रो को देखकर शब्द कहता/ती है।
- दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता/ती है।
- दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता/ती है।
- नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता/ती है।
- परिचित विषयपर निबंध लेखन करता/ती है।
- पाठयांश का आशय समझता/ती है।
- पाठयांश को समझतापूर्वक पढता/ती है।
- पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता/ती है।
- मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता/ती है।
- मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता/ती है।
- मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता/ती है।
- मौनवाचन समझतापूर्वक करता/ती है।
- रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता/ती है।
- लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
- वर्णोका योग्य उच्चारण करता/ती है।
- शुद्धलेखन समझतापूर्वक करता/ती है।
- समाचारपत्र दररोज पढता/ती है।
- सामान्य सूचनाओ को समझता/ती है।
- सुनी हुई बाते समझ लेता/ती है और दोहरता/ती है।
- सुसष्ट और शुद्ध लेखन करता/ती है।
- स्पष्ट तथा उचित उच्चारण करता/ती है।
- स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता/ती है।
- हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
- हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता/ती है।
- हिंदी भाषा के प्रति रुचि रखता/ती है।
- हिंदी में कहानी सुनाता/ती है।
- हिंदी शब्द तथा वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करता/ती है।
वर्णनात्मक नोदी
Reviewed by Amol Uge
on
October 31, 2018
Rating: 5