दिनविशेष, घटना, जन्म, मृत्यु
दिनविशेष
दैनंदिन दिनविशेष - घटना, जन्म, मृत्यू
आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.
घटना
जीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.
जन्म
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, याच उक्ति प्रमाणे इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्यांच्या जन्म तारखेची माहीती.
मृत्यू
जन्म-मृत्यु एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत, आपल्या मृत्युनंतरही आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्षे प्रभावित करून, मृत्यु येवूनही मृत्युंजय राहीलेल्या नरविरांची माहीती.
Reviewed by Amol Uge
on
January 02, 2019
Rating: 5