शालेय कामकाज
- दैनंदिन शालेय परिपाठ घेणे.
- शालेय पोषण आहार योजना राबविणे.
- शाळा व्यवस्थापन समिती सभा घेणे.
- शिक्षक पालक संघ सभा घेणे.
- माता पालक संघ सभा घेणे.
- शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ तयार करणे.
- शैक्षणिक उठाव राबविणे.
- राष्ट्रीय सण व उत्सव साजरे करणे.
- स्वच्छ व सुंदर शाळा तयार करणे.
- शालेय रेकॉर्ड अद्ययावत करणे
- पालक संपर्क ठेवणे.
- शाळा विकास आराखडा तयार करणे.
- शालेय बालक्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे.
- वैज्ञानिक प्रदर्शनीत सहभाग घेणे.
- नवरत्न पुरस्कार योजना राबविणे.
- विविध शिष्यवृत्ती योजना राबविणे.
- शालेय गणवेश योजना
- शालेय आरोग्य तपासणी करणे.
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
- प्रकल्प तयार करून घेणे.
- शालेय उपक्रम व सहशालेय उपक्रम घेणे.
- मुलांचे वाढदिवस साजरे करणे.
- पटनोंदणी सर्व्हेक्षण करणे.
- शैक्षणिक साहित्य निर्मिती
- प्रश्नपेढी निर्माण करणे.
- मुलांचे वाचनालय
- विद्यार्थी संचिका तयार करणे.
- विद्यार्थी संचयी प्रगतिपत्रक तयार करणे.
- शिक्षक संचिका तयार करणे.
- वार्षिक स्नेहसंमेलन घेणे.
- शालेय मुलांच्या सहलीचे आयोजन करणे.
शालेय कामकाज
Reviewed by Amol Uge
on
January 13, 2019
Rating: 5