गुणपत्रिका नोंदी
- शालेय शिस्त आत्मसात करतो
- दररोज शाळेत उपस्थित राहतो
- वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
- गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
- स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
- वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
- कविता पाठांतर करतो, सुरात गातो
- इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
- ऐतिहासिक माहिती मिळवतो
- चित्रकलेत विशेष प्रगती
- दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
- गणितातील क्रिया अचूक करतो
- शिक्षकाविषयी आदर बाळगतो
- शालेय उपक्रमात सहभाग घेतो
- सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
- प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
- खेळ उत्तम प्रकारे खेळते
- विविध खेळ प्रकारात भाग घेतो
- समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
- दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
- प्रयोगाची मांडणी अचूक करतो
- चित्रे छान काढतो व रंगवतो
- उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
- प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
- दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
- स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
- शाळेत नियमित उपस्थित राहतो
- वाचन स्पष्ट उच्चारात करतो
- शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
- संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
- कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
- वाचन स्पष्ट व अचूक करतो
- चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
- नियमित शुद्धलेखन करते
- शालेय उपक्रमात सहभाग घेते
- स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
- कार्यानुभवातील वस्तू बनवितो
- तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
- गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
- प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
- सुविचार व बोधकथा संग्रह करतो
- हिंदीतून पत्र लिहितो
- परिपाठात सहभाग घेते
- इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
- क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
- मुहावर्याचा वाक्यात उपयोग करते
- प्रयोगाची कृती अचूक करते
- आकृत्या सुबक काढते
- वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
- वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
- शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
- सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
- व्यवहार ज्ञान चांगले आहे
- अभ्यासात सातत्य आहे
- वर्गात क्रियाशील असते
- अभ्यासात नियमितता आहे
- वर्गात लक्ष देवून ऐकतो
- प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो
- गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
- अभ्यासात सातत्य आहे
- अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
- उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
- वर्गात नियमित हजर असतो
- स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
- खेळण्यात विशेष प्रगती
- Activity मध्ये सहभाग घेतो
- सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
- विविध प्रकारची चित्रे काढते
- इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
आवड/छंद
- कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
- प्रतिकृती बनवणे
- संगीत ऐकणे
- कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
- वाचन करणे
- गाणी -कविता म्हणतो
- नक्षिकाम
- उपक्रम तयार करणे
- नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
- रांगोळीकाढणे
- गोष्टी वाचणे
- कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
- खो खो खेळणे
- कबड्डी खेळणे
- रांगोळीकाढणे
- खो खो खेळणे
- चित्रे काढणे
- खेळात सहभागी होतो
- चित्रे काढतो
- कार्यानुभवातील वस्तु बनवितो
- कथा,कविता,संवाद लेखन करतो
- अवांतर वाचन करणे
- संग्रह करणे
- खेळणे
- गणिती आकडेमोड करतो
- स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
- गोष्ट सांगतो
- संगणक हाताळणे
- सायकल खेळणे
- गीत गायन
- लेखन करणे
- पोहणे
- प्रयोग करणे
- क्रिकेट खेळणे
- नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
- व्यायाम करणे
- संगणक
- नृत्य
सुधारणा आवश्यक
- गुणाकारात मांडणी योग्य करावी
- अभ्यासात सातत्य असावे
- अवांतर वाचन करावे
- इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे
- बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
- शब्दसंग्रह करावा
- नियमित शुद्धलेखन लिहावे
- वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
- विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
- वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
- शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
- गटचर्चेत सहभाग घ्यावा
- चित्रकलेचा छंद जोपासावा
- संगणकाचा वापर करावा
- प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
- गणित विषयाकडे लक्ष द्यावे
- गटकार्यात सहभाग वाढवावे
- गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
- हस्ताक्षरात सुधारणा करावी
- विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
- इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
- इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
- इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
- इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
- शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
- गणित सूत्राचे पाठांतर करावे
- नकाशा वाचनाचा सराव करावा
- हिंदी भाषेचा उपयोग करावे
- संवाद कौशल्य आत्मसात करावे
- शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
- शालेय परिपाठात सहभाग असावा
- उपक्रमामध्ये सहभाग असावा
- लेखनातील चुका टाळाव्या
- अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
- संवाद कौशल्य वाढवावे
- जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
- नियमित उपस्थित राहावे
- खेळात सहभागी व्हावे
- प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
- वाचन व लेखनात सुधारणा करावी
- अक्षर सुधारणे आवश्यक
- स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
- शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
- उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
- भाषा विषयात प्रगती करावी
- अक्षर वळणदार काढावे
- गणितातील मांडणी योग्य करावे
- परिपाठात सहभाग घ्यावा
- नियमित अभ्यासाची सवय लावावी
- दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
- गणिती क्रियाचा सराव करा
- इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
- आत्मविश्वासाने काम करतो/ते.
- आपली मते ठामपणे मांडतो/ते.
- आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो/ते.
- इतरांपेक्षा वेगळे विचार करतो/ते.
- इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो/ते.
- इतरांसोबत नम्रपणे वागतो/ते.
- उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग घेतो/ते.
- कोणतेही काम एकाग्रतेने करतो/ते.
- कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो/ते.
- शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो/ते.
- गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो/ते.
- गृहपाठ आवडीने करतो/ते.
- जिथे संधी मिळेल तिथे पुढाकार घेऊन काम करतो/ते.
- धाडसी वृत्ती दिसून येते.
- नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
- नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो/ते.
- भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो/ते.
- मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो/ते.
- मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो/ते.
- वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो/ते.
- वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो/ते.
- शाळेच्या नियमांचे पालन करतो/ते.
- शाळेत येण्यात आनंद वाटतो/ते.