शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
१
वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले वर्गात लावेले असावे. (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडून मान्य करून घ्यावे)
२
मासिक नियोजन
३
घटक नियोजन
४
दैनिक टाचण
५
अद्यावतविद्यार्थी हजेरी
६
विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
७
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
८
विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
९
ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्ण केलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
११
विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यां बाबत नोंदी
१२
शैक्षणिक साहित्य.
१३
मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदरी
वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी
वर्ग शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी १ विद्यार्थी संचिका२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ विधार्थी हजेरी .
७ विद्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी. सर्व परीक्षा (आठवडी परीक्षांसह )
८ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
९ पटनोंदणी ,वयाचे दाखले नोंद
१० वर्ग मंत्रीमंडळ यादी, कार्य नोंदी
११ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,टाचन वही .
१२ वर्ग अद्यापण नियोजन
१३ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल
१४ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन