Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

परिपत्रके व शासन निर्णय

नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय

Circulars (परिपत्रक)





Date
Subject
Issuing Section
For
17-01-2019
शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील प्रवेश प्रक्रियेची माहिती सादर करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या www.safalta.org या संकेतस्थळावर "नोंदणी प्रक्रिया" पूर्ण करण्याबाबत
शिक्षण विभागसर्व पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्था
16-01-2019
"About using of NAD (National Academic Depository) System for lodging academic awards"
शिक्षण विभागसर्व संस्था
16-01-2019
संचालनालयामार्फत प्राप्त आवश्यक परिपत्रके / सूचना व इतर महत्वाची कार्यवाही करणेबाबत केलेल्या सूचनांबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-01-2019तात्काळ / कालमर्यादित : दि. १८-०१-२०१९ पर्यंत 
महत्वाचे परिपत्रक : 

Maha DBT पोर्टलवर संस्थेच्या लॉगीन मधील तसेच विद्यार्थी लॉगीन मधील अर्जाचा त्वरित युद्धपातळीवर निपटारा करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-01-2019तात्काळ / कालमर्यादित : 
महत्वाचे परिपत्रक : 

नियमित शासकीय सेवकांच्या नियतकालीक बदल्यांबाबत सन-2019 
महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक व प्रशासकीय सेवा गट-अ व गट-ब या संवर्गातील साधारण बदल्या-२०१९
आस्था-१ विभागसर्व शासकीय संस्था
15-01-2019तात्काळ / कालमर्यादित : 
महत्वाचे परिपत्रक : 

नियमित शासकीय सेवकांच्या नियतकालीक सन-2019 बदल्यांबाबत 
(प्राचार्य / विभागप्रमुख / अधिव्याख्याता )
आस्था-१ विभागसर्व शासकीय संस्था
08-01-2019परिपत्रक : 
जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ व दि.०१-०१-२०१८ 
पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सूची
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
07-01-2019महत्वाचे परिपत्रक : 
अनुसूचित जमाती (आदिवासी) विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणा-या विकास निधी बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
03-01-2019तात्काळ व महत्वाचे : 
आपले सरकार महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेचा लाभ प्राप्त करून घेणेबाबत : २०१८-१९
शिक्षण विभागसर्व संस्था
03-01-2019
दि. २६ जानेवारी २०१९ ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
02-01-2019
दि.१६ जानेवारी २०१९ ते १८ जानेवारी २०१९ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या आंतराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
01-01-2019Two-Day National Workshop : On 11th & 12th January, 2019 
A Two-Day National Workshop on "Inclusive Technical Education in National Context: Challenges and Solutions-2019" at Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU), Nanded
All Degree Engineering Institutions
20-12-2018Short Term Training Program : From 21st to 25th January, 2019 
One Week Training Programme on "Bridging the Gap between Industry Expectations and Acedemia through Curriculum Design, Lab Experiences and Vocational Training" at Govt. Polytechnic, Aurangabad
Government Polytechnic AurangabadAll Govt. / Govt.-Aided Institutes
17-12-2018महत्वाचे परिपत्रक : 
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्याचे अर्ज तात्काळ नोंदणी करुन घेऊन सदरील अर्जास ऑनलाईन पध्दतीने तात्काळ मान्यतेस्तव पाठविणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
04-12-2018
राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांचे शुल्क निर्धारण शुल्क नियामक प्राधिकरणाने करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
04-12-2018
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक व संबंधितांकरिता संस्थांमध्ये ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करून देणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
04-12-2018
शुल्क नियामक प्राधिकरण यांचे शुल्काबाबतचे निर्देश...
शिक्षण विभागसर्व संस्था
30-11-2018
५० कोटी वृक्षरोपण कार्यक्रमातील सन २०१९ मधील पावसाळ्यात करावयाच्या नियोजित ३३ कोटी वृक्ष लागवडीचे औरंगाबाद जिल्ह्यातील यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायत निहाय वाटप...
शिक्षण विभागऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्व संस्था
30-11-2018
राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.६.०० लाख वरून रु.८.०० लाख करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
30-11-2018तात्काळ व कालमर्यादित : 
राष्ट्रीय सेवा योजना विध्यार्थी कार्यशाळे बाबत (Indian Youth Parliament) ...
शिक्षण विभागसर्व संस्था
26-11-2018
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधर योजना, पुस्तकपेढी योजना व विद्यावेतन योजनेच्या प्रचार व प्रसार प्रसिद्धी बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
20-11-2018
One-Day Workshop on NPTEL at CSMSS CHH.Shahu College of Engineering, Aurangabad
All Institutions
20-11-2018प्रथम प्राधान्य : 
विधानसभा/विधानपरिषद कामकाज : 

महाराष्ट्र विधान मंडळाचे सन २०१८ चे (हिवाळी) अधिवेशनासाठी विधान मंडळ कामकाजाशी संबंधित जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्तीबाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
17-11-2018तात्काळ : 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसंबंधी माहिती ...
शिक्षण विभागसर्व संस्था
17-11-2018
Nation-wide Competition for College / University Students on Laws related to Women...
शिक्षण विभागसर्व संस्था
17-11-2018तात्काळ व कालमर्यादित : 
संस्थांच्या राष्ट्रीय सेवा योजना तिमाही अहवालाबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
17-11-2018परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील प्रवेश पडताळणीचे कामकाज संगणकीकृत प्रणालीने करण्याबाबत तसेच प्रमाणपत्र / कागदपत्र अपलोड करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
02-11-2018परिपत्रक : 
ज्येष्ठ साहित्यिक/गायक/संगीतकार पु.ला. देशपांडे, ग.दि. माडगुळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि.२०-०८-२०१८ रोजी मा. मंत्री सांस्कृतिक कार्य ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कार्यवाही करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
02-11-2018परिपत्रक : 
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रचार व प्रसार
शिक्षण विभागसर्व संस्था
17-10-2018परिपत्रक : 
सशस्त्र सेना ध्वजदिननिधी देणगी बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
16-10-2018महत्वाचे परिपत्रक : 
महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ नोंदणी करून घेऊन सदरील अर्जास ऑनलाईन पद्दतीने तात्काळ मान्यतेस्तव पाठविण्याबाबत
शिक्षण विभागसर्व संस्था
12-10-2018तात्काळ : 
कार्यालयीन स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबत...
भांडार विभागसर्व शासकीय संस्था
06-10-2018महत्वाचे परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील पदविका/पदवी /पद्विवूत्तर पदवी अभायास्क्रमाच्या गुणवत्ता याद्या तपासणी बाबत
शिक्षण विभागसर्व संस्था
04-10-2018महत्वाचे परिपत्रक : 
महाडीबीटी पोर्टलवर Institute Profile अद्यावत करण्या बाबत
IT Cellसर्व संस्था
06-10-2018महत्वाचे परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता महाराष्ट्र शासनाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलकरिता दि. ०९-१०-२०१८ रोजी ओरिएन्टेशन / प्रशिक्षण कार्यक्रम बाबत...
IT Cellसर्व संस्था
26-09-2018महत्वाचे परिपत्रक : 
कालमर्यादित : दि.३०-०९-२०१८ 

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती, प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया यास्तव http://www.safalta.org या लिंकवर नोंदणी प्रक्रिया करणेबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
26-09-2018महत्वाचे परिपत्रक : 
कालमर्यादित : दि.२७-०९-२०१८ 

विभागीय सहसंचालक आढावा बैठक दि. ०४-१०-२०१८ ..
शिक्षण विभागसर्व शासकीय / अशासकीय अनुदानित संस्था
24-09-2018महत्वाचे परिपत्रक : 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संस्थेत वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबतचा कृती आराखडा...
शिक्षण विभागसर्व संस्था
21-09-2018परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष 2018-19 करिता महाराष्ट्र शासनाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार डीबीटी पोर्टल बाबतची माहिती देण्यासाठी ओरिएंटेशन / ट्रेनिंग प्रोग्राम बाबत... 
(Orientation Programme of Aaple Sarkar DBT Portal for AY2018-19)
शिक्षण विभागसर्व संस्था
15-09-2018परिपत्रक : 
युवा माहिती दूत उपक्रमाबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-09-2018तात्काळ / कालमर्यादित : 
राष्ट्रीय सेवा योजना सन २०१८-१९ ची माहिती सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
11-09-2018परिपत्रक : 
तंत्रशिक्षण संचालनालय व अधिनिस्त सर्व संस्था / कार्यालयातील अधीक्षक पदावरील कर्मचा-यांची दि.०१-०१-२०१६ रोजीची राज्यस्तरीय सर्व समावेशक पंचवार्षिक तात्पुरती जेष्ठतासूची व दि.०१-०१-२०१६ ते दि.३१-१२-२०१६ व दि.०१-०१-२०१७ ते दि.३१-१२-२०१७ मधील दि.०१-०१-२०१८ रोजीच्या खंडाची तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणे बाबत...
आस्था-3 विभागसर्व शासकीय संस्था
01-09-2018परिपत्रक : 
अन्न वाचवा जागृती फलक आपल्या संस्थेत लावणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
28-08-2018परिपत्रक : 
स्वीय प्रपंजी खात्याची तपासणी करणे बाबत...
लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
23-08-2018परिपत्रक : 
Central Sector Interest Subsidy Scheme since 2009
शिक्षण विभागसर्व संस्था
23-08-2018महत्वाचे परिपत्रक : 
खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी शै. वर्ष २०१८-१९ साठी शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाकडून शैक्षणिक शुल्क मान्यता घेणे बाबत...
शिक्षण विभागसर्व विनाअनुदानित संस्था
20-08-2018अत्यंत तातडीचे : 
सन २०१९-२० अर्थसंकल्पीय अंदाज आणि सन २०१८-१९ सुधारित अंदाज (योजनेत्तर) प्रस्ताव पाठविणे बाबत मुख्य लेखाशीर्ष २२०३ तंत्रशिक्षण
लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
18-08-2018परिपत्रक : 
जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ व दि.०१-०१-२०१८ 
पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
13-08-2018परिपत्रक : 
केंद्र शासनाच्या "The Rights of Persons with Disabilities Act,2016" च्या तरतुदीनुसार कार्यवाही करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
10-08-2018महत्वाचे परिपत्रक : 
Circular of Validity Submission Extension upto 14.8.2018...
DTEAll UG / PG Institutions
06-08-2018महत्वाचे परिपत्रक : 
राज्य शासकीय कर्माचा-यांचा दिनांक 7,8 व 9 ऑगस्ट, 2018 रोजी होणा-या संपाबाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
06-08-2018महत्वाचे : 
दिनांक 7,8 व 9 ऑगस्ट, 2018 रोजी 3 दिवसाच्या राजपत्रिक अधिकाऱ्यांच्या संपाबाबत...
आस्था-1 विभागसर्व शासकीय संस्था
03-08-2018परिपत्रक : 
जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ व दि.०१-०१-२०१८ 
चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची अंतिम जेष्ठता सूची
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
02-08-2018महत्वाचे : 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
02-08-2018महत्वाचे : 
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत नोंदणीकृत संस्थांना वसतिगृह चालविण्यासाठी शासकीय व इतर इमारती भाडयाने देणेबाबतची कार्यपद्धती.....
शिक्षण विभाग1) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद 
2) शासकीय तंत्रनिकेतन जालना / नांदेड / बीड / हिंगोली / जिंतूर / बीड / उस्मानाबाद / पु. ला. शासकीय तंत्रनिकेतन, लातूर
20-07-2018परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
20-07-2018परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
20-07-2018परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
17-07-2018तात्काळ : 
सुधारित : 

शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम संस्थेस देण्याकरिता लागणारे सुधारित बंधपत्र तात्काळ सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
17-07-2018तात्काळ : 
कालमर्यादित : दि.२१-०७-२०१८ 

कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचा-यांची माहिती देणे बाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
17-07-2018तात्काळ : 
कालमर्यादित : दि.२१-०७-२०१८ 

Conducting 1 Week Training Programme for Teachers in Govt. Engg. Colleges / Govt. Pharmacy Colleges & Govt. Polytechnics...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
10-07-2018अतिमहत्वाचे / तात्काळ : 
शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची राक्का संस्थेस देण्याकरिता लागणारे बंधपत्र तात्काळ सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
07-07-2018परिपत्रक व महत्वाचे : 
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या " स्कॉलरशिप फॉर टॅाप क्लास एज्युकेशन फॉर स्टुडंटस् विथ डिसेबिलीटीस्" या शिष्यवृत्ती योजने बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
07-07-2018परिपत्रक व महत्वाचे : 
शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील प्रवेश प्रकियेकरिता कार्यरत सुविधा केंद्र व प्रवेश निश्चिती केंद्रावर राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ.पंजाबरा देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना याची माहिती प्रसिदध करण्याबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
07-07-2018परिपत्रक : 
जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ व दि.०१-०१-२०१८ 
चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची तात्पुरती जेष्ठता सूची
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
03-07-2018प्रथम प्राधान्य : 
विधानसभा/विधानपरिषद कामकाज : 

विधान मंडळाचे सन २०१८ चे (पावसाळी) अधिवेशनासाठी विधान मंडळ कामकाजाशी संबंधित जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्तीबाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
28-06-2018महत्वाचे : 
फार्म डी. या अभ्यासक्रमाचा समावेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत समावेश होणे बाबत...
शिक्षण विभागAll Pharm. D. Institutes
25-06-2018महत्वाचे : 
शासकीय / अशासकीय अनुदानित संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना...
शिक्षण विभागसर्व संस्था
22-06-2018महत्वाचे : 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्रतेच्या अटीत सुधारणा करणेबाबतच्या शासन निर्णयातील अटीबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
22-06-2018अतितात्काळ : 
कालमर्यादित : दि. ०५-०७-२०१८ पर्यंत 

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये शासकीय व शासन अनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व एचएमसीटी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षांनतर पाठ्यक्रम बदल तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत
शिक्षण विभागसर्व शासकीय / अशासकीय अनुदानित पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था
22-06-2018परिपत्रक / कालमर्यादित : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व एचएमसीटी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षांनतर पाठ्यक्रम बदल तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत
शिक्षण विभागसर्व विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था
22-06-2018परिपत्रक / महत्वाचे : 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेकरिता अर्ज करणा-या विद्यार्थ्यांकडून ५० टक्के शुल्काची रक्कम न घेणे बाबत...
DTE (Desk2A)सर्व संस्था
21-06-2018परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र व एचएमसीटी इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठ्यक्रम बदल, तसेच पहिल्या, दुस-या व तिस-या वर्षानंतर संस्था बदल करणे बाबत
शिक्षण विभागसर्व पदवी अभ्यासक्रमाच्या संस्था
21-06-2018परिपत्रक : 
पदवी उत्तीर्ण असलेल्या वर्ग "ड" व अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची माहिती विहित प्रपत्रात देणे बाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
21-06-2018महत्वाचे : 
सन २००५ पासून लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजने बाबत...
लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
21-06-2018परिपत्रक : 
वारसा हक्काने लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगार पदावर किंवा इतर पदावर वारसा हक्काने नोकरी मिळणे बाबत...
आस्था-3 विभागसर्व शासकीय संस्था
20-06-2018महत्वाचे : 
६००० वर्षांपासूनचा "योगा चा इतिहास" या विषयावर संशोधनात्मक शैक्षणिक माहितीपटाच्या DVD's महाविद्यालयांमध्ये वितरित करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
20-06-2018महत्वाचे : 
२१ जून, २०१८ रोजी "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-06-2018परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
15-06-2018परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
15-06-2018परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१८ 
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
15-06-2018महत्वाचे : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील प्रवेशाकरिता सर्व व्यावसायिक पदविका / पदव्युत्तर पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मान्यता व संलग्नीकरणाबाबतची माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-06-2018तात्काळ : 
थोर राष्ट्रीय पुरुषांचे साहित्य विद्यापीठे / महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये यांच्या ग्रंथालयात उपलब्ध करून देणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
15-06-2018परिपत्रक : 
"Public Procurement (Preference to Make in India) Order 2017"
भांडार विभागसर्व शासकीय संस्था
07-06-2018तात्काळ : 
शासकीय तंत्रनिकेतने / महाविद्यालयांमधील बांधकामांचे उपयोगिता प्रमाणपत्रे / भौतिक प्रगती अहवाल (फोटोकॉपीसह) सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
04-06-2018महत्वाचे : 
अन्न सुरक्षा मानदे अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी होणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
04-06-2018महत्वाचे : 
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विहित केलेल्या निकषांची पूर्तता न करणा-या तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
04-06-2018तात्काळ / प्रथम प्राधान्य : 
झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याबाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
04-06-2018महत्वाचे : 
वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या प्रस्तावांची तपासणीसूची प्रमाणे पडताळणी करून सादर करणेबाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
02-06-2018महत्वाचे : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या याद्या सादर न केलेल्या संस्थाबद्दल प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतलेला निर्णय...
शिक्षण विभागसर्व संस्था
31-05-2018कार्यालयीन आदेश : 
नियतकालिक बदल्या २०१८ : "गट-क" प्रवर्गातील कर्मचा-यांचे बदलीचे कार्यालयीन आदेश...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
31-05-2018कार्यालयीन आदेश : 
नियतकालिक बदल्या २०१८ : "गट-ड" प्रवर्गातील कर्मचा-यांचे बदलीचे कार्यालयीन आदेश...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
31-05-2018महत्वाचे : 
शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील प्रवशाकरीता सर्व व्यावसायिक पदविका/पदव्युत्तर पदविका/पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मान्यता व संलग्निकरणाबाबतची माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
31-05-2018तात्काळ / प्रथम प्राधान्य : 
शैक्षणिक वर्ष 2018-19 करीता राज्यातील पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांना मिळालेल्या मुदतवाढ (Extension of Approval) / संस्था बंद करण्यास मान्यता पत्रांबाबत...
शिक्षण विभागFor Instt. Code : 
2145, 2172, 2195, 2279, 2283, 2287, 2292 आणि 2576
29-05-2018तात्काळ : 
विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत प्रलंबित असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटीबाबत...
शिक्षण विभागसर्व विना-अनुदानित संस्था
24-05-2018तात्काळ : 
कालमर्यादित : दि. २५-०५-२०१८ 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना या योजनांच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता तपासणीसाठी प्रलंबित अर्जासाठी (शेवटची संधी) उपाय योजना...
शिक्षण विभागसर्व संस्था
24-05-2018तात्काळ : 
राष्ट्रीय सेवा योजना सन २०१८-१९ ची माहिती सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
19-05-2018तात्काळ व महत्वाचे : 
कालमर्यादित : दि.२४-०५-२०१८ 

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या प्रवेश प्रक्रियेत सुविधा केंद्र (Facilitation Centre) म्हणून कार्य करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
19-05-2018महत्वाचे : 
कालमर्यादित : दि.२४-०५-२०१८ 

१३ कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत आपणास दिलेल्या उदिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करून त्याचा अहवाल त्वरित सादर करणे बाबत... ...
शिक्षण विभागसर्व संस्था
18-05-2018तात्काळ व महत्वाचे : 
कालमर्यादित : दि.२४-०५-२०१८ 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना या योजनांच्या सन २०१७-१८ करिता तपासणीसाठी प्रलंबित अर्जासाठी उपाय योजना बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
05-05-2018महत्वाचे : 
गट-क व ड मधील शासकीय कर्मचा-यांची माहे एप्रिल-मे २०१८ मध्ये प्रस्तावित नियतकालिक बदल्यांबाबत...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
05-05-2018मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने करार / कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदांवरील नेमणुकीच्या अटी-शर्तींबाबत तसेच सदर पदावर नियुक्ती कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करणे बाबत...आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
04-05-2018Web Notification : 
Notification regarding discrepancies in Aadhaar Card Number filled in Application Form of SGS (Minority) for 2017-18 


राज्य शासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सन २०१७-१८ च्या अर्जांमध्ये भरलेल्या आधारकार्डच्या त्रुटी बाबत...
DTEसर्व संस्था
26-04-2018महत्वाचे : 
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
23-04-2018तात्काळ : 
मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवारणपत्रे सादर करणे बाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
21-04-2018Important : 
One day “ Industry-Institute Congreation” at Marathwada Auto Cluster (MAC), Waluj, Aurangabad on Friday, 27th April 2018
All Institutes
19-04-2018तात्काळ व महत्वाचे : 
राज्यातील वसतिगृहांची एकत्रित माहिती जमा करण्याबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
18-04-2018परिपत्रक : 
विविध शासकीय कार्यालयात काम करणा-या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना करणेबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
17-04-2018परिपत्रक : 
"झिरो पेन्डेन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल" शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी कार्यालयीन कामकाजाची कार्यपद्धती ...
शिक्षण विभागसर्व शासकीय व निमशासकीय संस्था
17-04-2018परिपत्रक : 
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील व्यावसायिक तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी प्रतिबंधक उपाय योजना करणे बाबत ...
शिक्षण विभागसर्व संस्था
09-04-2018अतिमहत्वाचे: 
कालमर्यादित : दि.१६-०४-२०१८ 

मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणपत्रे सादर करणे बाबत ...
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
06-04-2018अतितात्काळ व महत्वाचे: 
कालमर्यादित : दि.०९-०४-२०१८ 

AISHE-2017 कार्यक्रमांतर्गत माहिती अपलोड करणे बाबत ...
शिक्षण विभागसंस्था क्र. 2023, 2195, 2217, 2220, 2223, 2289, 2526, 2544 आणि 2558
16-03-2018Web Circular : 
Last Date for Registration : 31-03-2018 

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी National Scholarship Portal (www.scholarship.gov.in) वरील केंद्रशासन पुरुस्कृत शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन महाविद्यालयांच्या/संस्थांच्या नाव नोंदणी बाबत...
DTEसर्व संस्था
03-03-2018अतितात्काळ व महत्वाचे: 
वेळापत्रक : 

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेचे अर्ज विभागीय कार्यालय येथे तपासणी बाबतचे वेळापत्रक...
शिक्षण विभागसर्व संस्था
28-02-2018अतितात्काळ व महत्वाचे: 
कालमर्यादित : दि.०३-०३-२०१८ 

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेअंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी संस्थास्तरावर तात्काळ कार्यवाही करणे बाबत ...
शिक्षण विभागसर्व संस्था
27-02-2018प्रथम प्राधान्य : 
विधानसभा/विधानपरिषद कामकाज : 

विधान मंडळाचे दिनांक २६-०२-२०१८ पासुन मुंबई येथे सुरु होणा-या महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०१८ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशनासाठी विधान मंडळ कामकाजाशी संबंधित जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्तीबाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
27-02-2018महत्वाची सूचना - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ : 
या कार्यालयाच्या अधिनिस्त असलेले सर्व संस्थांना कळविण्यात येते की संबंधित संस्थाप्रमुखांनी आपल्या संस्थेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून ONLINE FORM भरून संस्थास्तरावर तपासणी करून तात्काळ तयार ठेवावे. या कार्यालयातर्फे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणा-या वेळापत्रकाप्रमाणे संस्थेने सर्व अर्ज तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे तपासणी व मंजुरीस्तव सादर करावे.
शिक्षण विभागसर्व संस्था
20-02-2018SGS Scholarship Forms Submission Schedule : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता महाराष्ट्र राज्य शासनातर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज (SGS) या कार्यालयास जमा करणे बाबत...
IT Cellसर्व संस्था
20-02-2018
1) महाविद्यालये / शैक्षणिक संस्था यामध्ये रॅगिंगच्या घटना होऊ नयेत यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या नियमाचे पालन सक्तीचे करणे बाबत... 



2) महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करणेसंदर्भात... 
शिक्षण विभागसर्व संस्था
16-02-2018Web Circular : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनांकरिता अर्ज ...
DTEसर्व संस्था
08-02-2018श्री. वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिन "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करणे बाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
08-02-2018Revised Schedule for SGS Scholarship : 
महाराष्ट्र राज्य शासनाची शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना : सुधारित वेळापत्रक
DTEसर्व संस्था
08-02-2018शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रीयेबाबत...DTEसर्व संस्था
08-02-2018स्वीय प्रपंजी लेख्यातील जमा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून पाठविणे बाबत...लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
07-02-2018जाहीर आवाहन : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी "विभागीय क्रिडास्पर्धा-2018" जाहीर आवाहन
सर्व शासकीय संस्था
06-02-2018कार्यालयीन आदेश : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी "विभागीय क्रिडास्पर्धा-2018" साठी स्पर्धाप्रवेशिका
सर्व शासकीय संस्था
06-02-2018कार्यालयीन आदेश : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी विभागीय क्रिडा स्पर्धा 2018 :- Revised Working Committee
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
29-01-2018महत्वाचे व कालमर्यादित : दि.०५-०२-२०१८ 
राष्ट्रीय सेवा योजना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील सर्व अशासकीय अनुदानित व विना-अनुदानित तंत्रनिकेतनांमध्ये सुरु करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व विना-अनुदानित पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संस्था (तंत्रनिकेतन)
25-01-2018जाहीर सूचना : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मान्यता प्रक्रीयेबाबत...
DTEसर्व संस्था
25-01-2018राज्य प्रशिक्षण धोरण प्राधान्य : 
गट-क प्रवर्गातील कर्मचा-यांकरिता उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम दि. २९-०१-२०१८ ते दि. ०२-०२-२०१८ बाबत...
आस्था-३ विभागशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद 
शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद / जालना / नांदेड / बीड
24-01-2018कार्यालयीन आदेश : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी विभागीय क्रिडा स्पर्धा 2018 :- Liaisoning Committee
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
24-01-2018कार्यालयीन आदेश : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी विभागीय क्रिडा स्पर्धा 2018 :- Working Committee
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
24-01-2018कार्यालयीन आदेश : 
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयान्तर्गत शासकीय संस्थांसाठी विभागीय क्रिडा स्पर्धा 2018 :- Steering Committee
शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
18-01-2018"जमनालाल बजाज फाउंडेशन पुरस्कार 2018" करीता नामनिर्देशन पाठविण्याबाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
17-01-2018All India Survey on Higher Education (AISHE) - Stand Alone InstitutesDTEसर्व पदविका अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
15-01-2018शासनाच्या आणि विभागाच्या तसेच विभागांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय वेबसाईटमध्ये केंद्र शासनाच्या GIGW, W3C, WCAG इत्यादी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बाबत...शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
11-01-2018महाराष्ट्र राज्य शासनाची शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अधिसूचना...DTE (Minority Cell)सर्व संस्था
10-01-2018शासकीय / निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी / अधिकारी यांनी आठवड्यातून एक वेळ खादीचे कपडे परिधान करणे बाबत...भांडार विभागसर्व शासकीय / अशासकीय अनुदानित संस्था
06-01-2018सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना...आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
05-01-2018तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध शासकीय/स्वायत्त संस्थांचे इमारत बांधकामाचे प्रस्ताव तपासण्यासाठी संस्थांची बांधकाम समिती गठीत करणे बाबत...शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
05-01-2018दिनांक ०१ जानेवारी, २०१८ ते दि.१५ जानेवारी, २०१८ या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करणे बाबत...शिक्षण विभागसर्व शासकीय संस्था
05-01-2018परिपत्रक / महत्वाचे : 
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत सर्व संचालनालयाचे व शासकीय संस्था/महाविद्यालये यांचेकडील स्वीय प्रपंची लेख्यातील (पीएलए) रकमेच्या विनियोजनाबाबत सर्व समावेशक धोरण ठरविणे बाबत...
लेखा-२ विभागसर्व शासकीय संस्था
04-01-2018शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रीये बाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
04-01-2018जाहीर सूचना : 
Detail Notice for AICTE Approval Process for Academic Year 2018-19
शिक्षण विभागसर्व संस्था
03-01-2018तात्काळ व कालमर्यादित : दि.१५-०१-२०१८ 
शासकीय सेवकांच्या नियतकालीक बदल्या (सन 2018) 
प्रशासकीय संवर्गातील अधिकारी (गट अ व ब )
आस्था-१ विभागसर्व शासकीय संस्था
03-01-2018तात्काळ व कालमर्यादित : दि.१५-०१-२०१८ 
शासकीय सेवकांच्या नियतकालीक बदल्या (सन 2018) 
शासकीय अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये
आस्था-१ विभाग१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद 
२) शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद
03-01-2018दिनांक ०१ जानेवारी, २०१८ ते दि.१५ जानेवारी, २०१८ या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करणे बाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
02-01-2018जाहीर सूचना : 
Detail Notice for AICTE Approval Process for Academic Year 2018-19
DTEसर्व संस्था
30-12-2017परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
30-12-2017परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
30-12-2017परिपत्रक : 
अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
29-12-2017सन २०१७-१८ साठी विविध शिष्यवृत्ती योजनांकरिता महाराष्ट्र शासनाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांचे संस्थांकडून प्राप्त अर्ज या कार्यालयास पाठविणे बाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
28-12-2017औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमास सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता भारतीय भेषजी परिषद, नवी दिल्ली (PCI) यांची मान्यता घेणे बाबतशिक्षण विभागAll D.Pharmacy Institutions
28-12-2017महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरिता शाळा/महाविद्यालये उपलब्ध करून देणे बाबतशिक्षण विभागसर्व संस्था
26-12-2017तात्काळ व कालमर्यादित : दि.१०-०१-२०१८ 
नियमित शासकीय सेवकांच्या नियतकालीक बदल्या (सन 2018) 
(प्राचार्य / विभागप्रमुख / अधिव्याख्याता)
आस्था-१ विभागसर्व शासकीय संस्था
18-12-2017अतितत्काळ व महत्वाचे परिपत्रक : 
Circular from Maharashtra State Cet Cell, Mumbai - Candidate cancelled Admission along with enclosed list to submit bank details for Refund process for Academic Year 2017-18
CET Cellसर्व संस्था
08-12-2017परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
प्रयोगशाळा सहाय्यक / भांडारपाल / सहाय्यक ग्रंथपाल / लघुलेखक / लघुटंकलेखक / वाहनचालक / डाटा-एन्ट्री ऑपरेटर
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
08-12-2017परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
कार्यदेशक / प्रभारक / तांत्रिक पदे / मुद्रण निदेशक / प्राणी गृहपाल
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
08-12-2017परिपत्रक : 
तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०१७ 
लिपिकवर्गीय कर्मचारी
आस्था-ओएस विभागसर्व शासकीय संस्था
08-12-2017प्रथम प्राधान्य : 
विधानसभा/विधानपरिषद कामकाज : 

विधान मंडळाचे दिनांक ११-१२-२०१७ पासुन नागपूर येथे सुरु होणा-या महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०१७ चे चौथे(हिवाळी) अधिवेशनासाठी विधान मंडळ कामकाजाशी संबंधित जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्तीबाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
28-11-2017महत्वाचे परिपत्रक / कालमर्यादित : 
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) च्या अंतर्गत उपलब्ध असणा-या विविध योजनांसाठी संस्थांनी ONLINE अर्ज दि.३०-११-२०१७ पर्यंत सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र संस्था
28-11-2017महत्वाचे परिपत्रक / कालमर्यादित : 
सन २०१६-१७ करिता राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत संस्थांना मिळालेल्या प्रतिपूर्ती रक्कमेचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
28-11-2017महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करणेबाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
28-11-2017अतितत्काळ / महत्वाचे व कालमर्यादित : 
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनामधील द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत...
शिक्षण विभागसर्व शासकीय तंत्रनिकेतन संस्था
28-11-2017महाविद्यालये / शैक्षणिक संस्था यामध्ये रॅगिंगच्या घटना होऊ नयेत यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या नियमाचे पालन सक्तीचे करणेबाबत...शिक्षण विभागसर्व संस्था
28-11-2017राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांकडून काढण्यात येणा-या मळीच्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी आपल्या संस्थेत तज्ञ प्राध्यापक व प्रयोगशाळेच्या उपलब्धतेबाबत माहिती सादर करणेबाबत...शिक्षण विभागसर्व शासकीय तंत्रनिकेतन संस्था
28-11-2017परिपत्रक / कालमर्यादित : 
अखर्चित असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्त्याबाबतची माहिती पाठविणे बाबत...
लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
28-11-2017महत्वाचे : 
तांत्रिक कर्मचा-यांच्या पदनामाबाबत...
आस्था-२ विभागसर्व अशासकीय अनुदानित संस्था
25-11-2017Statement of Refund to Institutes against Seat Acceptance Fees (Report No. 1 A.Y. 2017-18) All InstitutesState CET CellAll Institutions
25-11-2017Statement of Refund to Institutes against Seat Acceptance Fees (Report No. 2 A.Y. 2017-18) DSE InstitutesState CET CellAll Institutions
20-11-2017महिलांचे अधिकार कायद्यांची जागृती होण्यासाठी राष्ट्रव्यापी स्पर्धेबाबत...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
02-11-2017राज्य प्रशिक्षण धोरण प्राधान्य : 
गट-क प्रवर्गातील कर्मचा-यांकरिता उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०६-११-२०१७ ते दि. १०-११-२०१७ बाबत...
आस्था-३ विभागशासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय औरंगाबाद 
शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद / जालना / नांदेड / बीड / जिंतूर / पु.ला. शा.तं.नि. लातूर
31-10-2017महत्वाचे व कालमर्यादित : दि.३१-१०-२०१७ पर्यंत 
शासकीय / अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित पदविका अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र / HMCT अभ्यासक्रमांच्या संस्थांचे एनबीएकडून मानांकन करून घेणेबाबत...
शिक्षण विभागसर्व पदविका अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
30-10-2017महत्वाचे परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता महाराष्ट्र शासनाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलकरिता ओरिएन्टेशन / प्रशिक्षण कार्यक्रम-2 आयोजित करणेबाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
23-10-2017"Migration of Physical Cash College Fees to cashless of college fee collection" बाबत ...शिक्षण विभागसर्व संस्था
17-10-2017महत्वाचे परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि फार्म.डी. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या सामायिक प्रवेश परीक्षेचा (MHT-CET 2018) अभ्यासक्रम, भारांकन आणि परीक्षा पद्धती बाबत ...
शिक्षण विभागसर्व पदवी अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्था
13-10-2017महत्वाचे परिपत्रक : 
तांत्रिक कर्मचा-यांच्या पदनामाबाबत ...
आस्था-३ विभागसर्व शासकीय संस्था
10-10-2017शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये पहिल्यांदाच अलॉटमेंट झालेल्या उमेदवारांकडून प्रोसेसिंग फीचे धनाकर्ष जमा करणे बाबत... ...शिक्षण विभागसर्व पदविका अभियांत्रिकी संस्था
09-10-2017"ध्वजदिन ७ डिसेंबर २०१६" या विषयाचा शासननिर्णयाची प्रत ...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
09-10-2017राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदस्यत्व संपुष्टात आल्याने देय ठरणा-या लाभांबाबत ...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
09-10-2017राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्वीयेत्तर सेवेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत राज्य शासकीय कर्मचा-यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये नोंदणी करणे व अंशदाने जमा करणेबाबत स्वीयेत्तर सेवेत पाठविणा-या विभागाने व कोषागाराने करावयाच्या कार्यवाही बाबत ...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
09-10-2017राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत DCPS/NPS मधील वार्षिक विवरणपत्रातील त्रुटींचे निराकरणाबाबत आहरण व संवितरण अधिकारी व कोषागार अधिकारी यांनी अवलंब करावयाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच इतर संकीर्ण सूचनाबाबत ...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
09-10-2017राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भात स्पष्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाही बाबत...आस्था विभागसर्व शासकीय संस्था
09-10-2017केंद्रशासनाच्या वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत नोंदणी करणे बाबत...भांडार विभागसर्व शासकीय / अशासकीय अनुदानित संस्था
29-09-2017शैक्षणिक संस्थाकडील विविध अभ्यासक्रम व इतर कारणांसाठी जमा होणा-या शुल्कासंदर्भात धोरण ठरविण्याबाबत...लेखा-१ विभागसर्व शासकीय / अशासकीय अनुदानित संस्था
26-09-2017तात्काळ व महत्वाचे : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता महाराष्ट्र शासनाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या MahaDBT Portal वर या विभागातील सर्व संस्थांना Login ID व Password देणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
25-09-2017दि. ११-०३-२०१६ च्या शासन आदेशानुसार घाण व कच-याशी संबंधित येणा-या सर्व विभागातील सफाई कामगारांना लाड समिती नियमानुसार सर्व फायदे मिळणे बाबत...आस्था-१ विभागसर्व शासकीय संस्था
22-09-2017परिपत्रक : 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश याद्यांची पडताळणी करणे बाबत...
शिक्षण विभागसर्व संस्था
21-09-2017तात्काळ व कालमर्यादित : 
अखर्चित असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्त्याबाबतची माहिती पाठविणे बाबत...
लेखा-१ विभागसर्व शासकीय संस्था
16-09-2017तात्काळ व कालमर्यादित : दि.१६-०९-२०१७ पर्यंत 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत शैक्षणिक शुल्क अद्ययावत करणे बाबत...
शिक्षण विभागList of Institute Included
14-09-2017परिपत्रक : 
गट-अ,ब,क व ड मधील मंजूर, भरलेली व रिक्त पदांच्या माहितीबाबत...
आस्था-२ विभागसर्व अशासकीय अनुदानित संस्था
13-09-2017राज्य प्रशिक्षण धोरण प्राधान्य : 
गट-क प्रवर्गातील कर्मचा-यांकरिता उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम दि. १८-०९-२०१७ ते दि. २२-०९-२०१७ बाबत...
आस्था-३ विभागशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद 
शासकीय तंत्रनिकेतन जालना / उस्मानाबाद / नांदेड / बीड / जिंतूर / पु.ला. शा.तं.नि. लातूर
31-08-2017राज्य प्रशिक्षण धोरण प्राधान्य : 
गट-क प्रवर्गातील कर्मचा-यांकरिता उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०४-०९-२०१७ ते दि. ०८-०९-२०१७ बाबत...
आस्था-३ विभागशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद 
शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद / उस्मानाबाद / नांदेड / बीड / शा.नि.म. तंत्रनिकेतन लातूर
28-08-2017परिपत्रक : 
शासकीय संस्थाप्रमुखांनी सुटीकरिता पूर्वपरवानगी घेणेबाबत...
आस्था-१ विभाग







6.             कामाचे वाटप 


************************************************************************


  अनुक्रमांक
               विषय
परिपत्रक/शा. नि.क्रमांक
   दिनांक
        1
निप्रआ 1111/प्र.क्र. 86/11-अ
14-10-2011
        2
एसआरअव्ही-2011/प्र.क्र.284/12
21-10-2011
        3
सीएफ़आर 1210/प्र.क्र.47/2010/13
1-11-2011
        4
साप्रवि
जिपास 1009/प्र.क्र.116/09/18-अ
8-12-2011
        5
साप्रवि शासन निर्णय
बीसीसी-2011/प्र.क्र.1064/2011/16-ब
12-12-2011
        5
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1311/प्र.क्र.17/सेवा-3
27-12-2011
       6
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1010/प्र.क्र. 38/सेवा-3
26-12-2011
      7
वित्त विभाग शासन निर्णय
प्रवास-1011/प्र.क्र. 22/सेवा-5
27-12-2011
      8
वेतन निश्चिती
वि.वि.परिपत्रक नंबर
संकीर्ण/1011/प्र.क्र.173/सेवा
25-10-2011
     9
विधी व न्याय विभाग
इ.मऩि. वेतन-2012/प्र.क्र./का-3
20-01-2012




    10
महसूल व वन विभाग शा, नि.केओटी/1006/प्र.क्र. 87ई-10

24-02-2012
    11
वित्त विभागपत्र क्र.भनिनि/1010/389/प्र. क्र.151/10/13-ए
15-03-2012
    12
महसूल व वन विभाग शा, नि.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6

17-03-2012
    13
वित्त विभाग शासन निर्णय पदनि-2012प्र.क्र.15/12/वित्तीय सुधारणा-1

22-03-2012
    14
सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकक्रमांक- संकीर्ण-2011/1054 प्र. क्र. 351/5
27-03-2012
    15
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण02/2011/प्र.क्र. 13/ई-1
29-03-2012
    16
महसूल व वन विभाग क्रमांक एससीवाय 2012/ प्र.क्र. 88/म-7
31-03-2012
    17
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-2010/1812/प्र.क्र.309/ल-9
02-04-2012
   18
नियोजन विभाग परिपत्रक क्रमांक मग्रारो/-2012/प्र.क्र.21/रोहयो-1
25-04-2012
   19
वित्त विभाग शा. नि. गवियो-2012/प्र.क्र.45विमाप्रशासन
17-05-2012
  20
साप्रवि सीएफआर1211/प्र.क्र.217/13
19-05-2012
 21
साप्रविमातंस/2012/प्र.क्र./152/39
23-05-2012
22
झेडपीए-1012/प्र.क्र.73/पं.रा.-1
22-05-2012
23
वि.वि.शासन निर्णय बैठक-2012/प्र. क्र. 1/सेवा-5
23-05-2012
24
वि.वि. शासन निर्णय एमआयएस. 2408/प्र.क्र.164/2008/बीयुडी-1
22-05-2012
25
साप्रवि क्र. मलोआ/ 102/प्र.क्र.117/आठ.
23-05-2012
 26
केमाअ-2009/प्र.क्र.398/09/सहा
31-05-2012
  27
रागोयो-2012/प्र.क्र.16/आरोग्य 6
04-06-2012
महसुल व वनविभाग लेखाप-2010/2011/प्र.क्र.159/ज-1
07-06-2012
 29
कॄषि विभाग
शाऩि. नावियो-2012/ प्र.क्र.148/13-अ
11-06-2012
 30
ग्रामविकास विभाग
शुध्दीपत्रक क्र. जिपब0811/प्र.क्र. 122/ आस्था-14
15-06-2012
 31
सामान्य प्रशासन विभाग
24-06-2012
 32
वित्त विभाग शासन निर्णय मभवा-1112/प्र.क्र.15/सेवा-9
10-07-2012
 33
वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक-  पुनिवे-1009/प्र. क्र. 78/सेवा-4
11-07-2012

  शासन निर्णय/ परिपत्रके
ओक्टोबर 2012






 नोव्हेंबर 2012 मधील
शासन निर्णय/ परिपत्रके

 66
  
डिसेंबर 2012 मधील
शासन निर्णय / परिपत्रके  


जानेवारी 2013 मधील
शासन निर्णय व परिपत्रके

            फेब्रुवारी २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

6-02-2013
12-02-2013
16-02-2013
16-02-2013
16-02-2013
26-03-2013

मार्च  २०१३  

मध्ये निर्गमित केलेले

महत्वाचे शासन निर्णय व

परिपत्रके
               
           एप्रिल  २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके



          मे  २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके



जून  २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 


   १०२ 
ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक  व्हीपीएम-२००३/ प्र.कर.१३२ /पंरा ३ 
२५ - ०६ २०१३ 
  १०३
अल्पसंख्य विकास विभाग शा. नि.राअआ. २०१२ / १०८/ प्र.क्र. /०३
२५-०६-२०१३










जुलै २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 





          ऑगष्ट  २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 




  




      सप्टेंबर   २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 



        ऑक्टोबर  २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 


          नोव्हेंबर २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 











     
      डिसेंबर २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 




          जानेवारी २०१४  मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 



      फेब्रुवारी २०१४  मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 




          मार्च २०१४  मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 






टीप: एप्रिल २०१४ ते जुलै २०१४ या काळात निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर लवकरचअपलोड केली जातील. सध्या ऑगस्ट २०१४ मध्ये निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके अपलोड केली आहेत.कृपया नोंद घ्यावी.

       ऑगस्ट  २०१४  मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके


      
             जानेवारी २०१५  मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके




 १५९
वित्त विभाग शासन निर्णय

                                          महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके






**********
परिपत्रके व शासन निर्णय परिपत्रके व शासन निर्णय Reviewed by Amol Uge on January 20, 2019 Rating: 5
Powered by Blogger.