* विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी .विषयाची गोडी निर्माण होऊन ,त्यांना इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलता यावे. तसेच इंग्रजीतील भाषिक कौशल्ये - श्रवण , भाषण / संभाषण ( Listening , Speaking / Conversation ) यांचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा परिषद अहमदनगर यांनी WE LEARN ENGLISH हा कार्यक्रम एकूण 84 भागांच्या मालिकेत आकाशवाणी ( रेडीओ ) वरून प्रसारित केला होता. या कार्यक्रमाचे सर्व 84 भाग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहेत. सदर भाग डाउनलोड करा व तुमच्या शाळेतील विध्यार्थ्यांना , तुमच्या पाल्यांना ऐकवा. हा उपक्रम निश्चितपणे ENGLISH DEVLOPMENT साठी उपयुक्त आहे .
WE LEARN ENGLISH
Reviewed by Amol Uge
on
January 19, 2019
Rating: