Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट


मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेटनमस्कार शिक्षकवृंद,“चला तंत्रस्नेही बनुया”च्या या भागात आपले स्वागत आहे.आज आपण मोबाईल फोनला माउस व किबोर्ड कस बनवता येईल?  व संगणक/लॅपटॉप कसे हाताळता येईल ? ह्या विषयी जाणून घेणार आहोत.शिक्षक मित्रानो आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत.सर्वानाच आज संगणक हाताळता येऊ लागले आहे.मोबाईलचा वापर पण आज डिजिटल शिकवणीचा भाग झाला आहे.आपण आज नवीन प्रयोग करूया व मोबाइलाच माउस व कीबोर्ड बनुया अगदी सोप्या पद्धतीने.“इंटरनेट ची मुळीच आवश्यकता नाही ते तुह्मी बंद करा.”मोबाईला माउस का बनवावे ?आज आपण बघत आहोत की जवळपास सर्व व्यक्ती मोबाईल चा वापर करत आहेत.जेवढ्या गतीने व्यक्ती मोबाईल वर काम करतो तेवढ्या गतीने संगणकावर काम करत नाही.जसे की -संगणकाचा किबोर्ड व मोबाईलचा  कीबोर्ड एकच आहे पण मोबाईल च्या कीबोर्ड वर व्यक्ती उत्तम प्रकारे व जलद गतीने  काम करतो.म्हणूनच आपण मोबाईल ला माउस व कीबोर्ड बनुया व जलद गतीने काम करूया.अतिशय महत्वाचे१.मोबाइलमध्ये एक अँड्रॉइड अँप आवश्यक आहे तिचे नाव आहे “wifi mouse”Play store वरून अँप डाउनलोड करा.२.संगणक/लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर लोड करणे अवश्यक आहे.सॉफ्टवेअर चे नांव आहे “mouse server” अवघ्या दोन मिनिटातच सॉफ्टवेअर डाउनलोड होईल.3.संगणक/लॅपटॉप मध्ये wifi असणे आवश्यक.मोबाईला माउस व कीबोर्ड बनवण्याची पद्धत1.सर्व प्रथम वरील लिंक वरून संगणक/लॅपटॉप व मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या.2.मोबाईल मध्ये सर्व प्रथम हॉटस्पॉट ऑन करा.3.संगणक/लॅपटॉप मध्ये तुमच्या मोबाईल चे नाव येईल तिथे क्लीक करा (wifi जोडणी)4.मोबाईल मधले सॉफ्टवेअर उघडा तिथे तुम्हला तुमच्या संगणकाचे/लॅपटॉप चे नाव जिथे दिसेल तिथे क्लीक करा.क्लीक केल्यानंतर आपणास खालील प्रमाणे चित्र दिसेल त्याचा अभ्यास करा.आपणास शुभेच्छा तांत्रिक अडचणीसाठी comment box मध्ये प्रतिक्रिया द्यावी





मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.