जिल्हा परिषदांनी स्वतःच्या निधीतून कॅन्सर 10/3/2004 |
🌷शासननिर्णय ( GR )🌷
💥वैद्यकीय खर्च स्पेशल💥
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत. 16/3/2016
१राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
दि १६/१/२०१६ download साठी खाली click करा
राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR दि 18-09-2015
Download साठी खाली click करा .
राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR 01-12-2015
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
GR दि 12-06-2014
वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी 11/10/2013
राज्यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत
GR दि 04-10-2010
राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत
03-02-2012
मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया पुर्व व शस्त्राक्रियेनंतर करण्यात येणा-या डायलिसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविणेबाबत.२४/४/२००७
शासकीय कर्मचा-यानी व त्याच्या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैदयकिय खर्चाच्या मंजूरीबाबत
(आजारांची यादी )
GR दि 19-03-2005
पक्षाघात झासलेल्या खाजगी श्ᅠंᅠाळांंतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांना लागू असलेल्या रजा विषयक सवलती लागू करणे ५/१/१९९३
वैद्यकीय खर्च शासननिर्णय
Reviewed by Amol Uge
on
January 19, 2019
Rating: