Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत


PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोप्या पद्धती

PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करावे?
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
आपणास माहीतच आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही बनलायलाच हवा आहे.त्यासाठी शिक्षकाला विविध तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे जसे की —
संगणक, प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेयर, माईक, हेडफोन, SD कार्ड, PENDRIVE, मोबाईल, टॅबलेट, अँड्रॉइड अँप्स, इत्यादी. ह्या सर्व तंत्राची माहिती असणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यांचा वापर आपणास विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच वर्गात कसा करता येईल महत्वाचे आहे.
कधी कधी हे तंत्र काम करत असताना खराब होतात व म्हणून आपण विद्यार्थ्यास तंत्राने शिकवण्याचे थांबवतो याचे कारण म्हणजे रिपेअर करण्यास खर्च येतो.
आता आपणास घाबरण्याची आवश्यकता नाही मी ह्या ठिकाणी टप्प्या टप्याने विविध तंत्रे कसे घरी बसल्या बसल्या रिपेअर करता येईल याचे मार्गदर्शन करणार आहे 
सर्व प्रथम PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करवे ?
【 ही process करण्यापूर्वी लक्ष्यात घ्या की तुमचा pendrive/SD card मध्ये साठवलेला सर्व data delete होणार आहे】
1.सर्व प्रथम खराब झालेले (corrupted) pendrive/sd कार्ड CPU च्या USB पोर्ट ला लावा.
2.संगणकावरील WINDOWS LOGO ला क्लिक करा आता SEARCH करायसाठी थोडी जागा आली असेल
3.आता search बॉक्स मध्ये CMD नाव टाका.खलील प्रमाणे.
4.अशी window उघडेल ह्या मध्ये आपल्याला cmd वर mouse चे right क्लीक करून run as administator चा पर्याय निवडायचा आहे(क्लीक करा)
5.आता command file उघडेल.ह्या ठिकाणी आपणास लक्ष्य पूर्वक काम करायचे आहे.ह्या ठिकाणी आपणास काही command टाकाययाच्या आहे.ह्या सर्व commond अचूक असणे फार गरजेचे आहे.window कशी उघडणार ते बघा.
6.ज्या ठिकाणी ‘I’ किंवा ‘ – ‘अशा प्रकारचे  blink करणारे कर्सर किंवा निशाणी येईल त्या ठिकाणी आपणास  “disk part ” नाव टाकायचे आहे व enter बटन दाबा.
7.आता परत आपणास सारखीच कृती करून diskpart चा जागी “list disk” नाव टाकून enter बटन दाबायचे आहे.लक्ष्यात ठेवा कृती न.6 मधील कुठली भाग delete करायचा नाही.ही कृती आपणास त्या खाली करायची आहे.disk part >_ असे commond आपोआप येणारे आहे.
Enter बटन दाबल्या नंतर दोन डिस्क दिसत आहेत 
Disk 0 व disk 1.ह्या मध्ये disk 1 हे pendrive आहे.
इथे आपणास डिस्कचे size बघणे आवश्यक आहे.तुमचा pendrive/sd कार्ड किती mb/GB चा आहे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.अचूक पर्याय निवडणे आवश्यक आहे 
8.disk part >_ पुढे select disk 1 नाव टका व enter बटनाला क्लिक करा.कृती खाली दिली आहे.
9.ह्या कृती मध्ये आपण आपला pendrive/sd कार्ड format करणार आहोत त्यासाठी disk part >_ पुढे ‘clean’ नाव टाका व enter बटन दाबा.
10.आता आपण अंतिम कृती वर येत आहोत .  disk part >_ पुढे “partition primary” नाव टाकून enter बटन दाबा.
11.ह्या ठिकाणी आपणास नवीन झालेला Pendrive/SD कार्ड active करून घ्यायचा आहे त्यासाठी disk part >_ पुढे “active” असे नाव टाका व enter बटन दाबा.
12.ह्या कृती मध्ये disk part >_ पुढे “select partition 1” असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.
13.ही शेवटची कृती आहे ह्या मध्ये disk part >_ पुढे “format fs=fat32” असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.आता 1 ते 100 % पर्यंत process चालू होईल जो पर्यंत 100% प्रोसेस पूर्ण होत नाही तो पर्यंत संगणकाशी छेडछाड करू नका.100% प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण आपला पेंद्रीवे पुन्हा नव्याने वापरू शकता.
★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★
माहिती PDF मध्ये डाउनलोड करा
<<[DOWNLOAD]>>



PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.