Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.

१. आपल्या मोबाईल वर airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.) २. हे अॅप आपण संगणकाला ला वाय फाय किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्टकरू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते. ३. airdroid अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शनवर क्लिक करा, usb किंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable करा. ४.अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर 193.168.42.129:8888 असा IP ऍड्रेस दिसेलतो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाका, मोबाइल वर एक permission बॉक्स येईलतो accept करा. ५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता. ६. स्क्रीन mirroring साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिककरा, तुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा). ७. याशिवाय AIRDROID अॅप वापरून मोबईल मधून data ट्रान्सफर, कॅमेरा कंट्रोल, कॉल,sms , कॉन्टॅक्ट असे अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop वर वापरू शकतो.. ८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक व संगणक ते मोबईल असा कन्टेन्ट कॉपीपेस्ट करू शकतो यासाठी यात क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला आहे. ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how to root व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.सर्व टप्पे अचूक पार पाडले तर रूट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. १०.हे अॅप ऑफलाईन चालते, संगणका वर कोणतेही software इन्स्टॉल करण्याची गरज नाही,browser मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.

This is a paragraph.

This is a paragraph.

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.